कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व 19 सप्टेंबरपासून सुरू होतं आहे. यंदाच्या पर्वातं मुलं आणि मुलींची पहायची खोली एकच असणार आहे. पहा बेडरूमची झलक.